महाराष्ट्र शासनाची शालेय स्तरावर पर्यावरण सेवा योजना

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये  ‘शालेय स्तरावर पर्यावरण सेवा योजना’ (Environmental Services Scheme ESS) सुरू करण्यात आली असून त्यासाठी भरीव अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ( Final GR-ESS_2_23_12_10). याचा सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी फायदा घ्यावा व शासनाच्या पर्यावरण जनजागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे ही विनंती. 
ज्ञानदीप फौंडेशन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करॆल. शाळांनी याबाबतीत झानदीप फौंडेशनशी संपर्क साधावा..


छोट्या चित्रावर क्लिक करा -

 
Pin It
Hits: 4790