नॅशनल ग्रीन कॉर्प्स

महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल ग्रीन कॉर्प्स या योजने अंतर्गत ग्रामीण, आदिवासी व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणविषयक जागॄती व लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रसिद्धी साधने विकसित करण्यासाठी, तसेच शाळांतील इकोक्लबच्या कार्यासाठी शासकीय अनुदान मिळू शकते.
ज्ञानदीप फौंडेशन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करॆल. शाळांनी याबाबतीत झानदीप फौंडेशनशी संपर्क साधावा..


छोट्या चित्रावर क्लिक करा -

Pin It
Hits: 1278